Income Tax, GST, Tally अकाउंटिंग, ऑडिट, बँक लोनसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट, LIC विमा आणि शेअर ट्रेडिंग — नेवासा, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील व्यापारी, शेतकरी, डॉक्टर व नोकरदारांसाठी.
ITR फाईलिंग, टॅक्स प्लॅनिंग, नोटीसला उत्तर, TDS रिटर्न, PAN संबंधित कामे.
नवीन GST नोंदणी, मासिक/तिमाही रिटर्न, नोटीस व रिव्होकेशन अर्ज.
नवीन GST नोंदणी – ₹2,500 · ऑनलाईन अर्ज कराTally मध्ये पूर्ण हिशोब, बँक एन्ट्री, P&L आणि बॅलन्स शीट.
टॅक्स ऑडिट, CMA डेटा, प्रोजेक्टेड बॅलन्स शीट, DPR — CC/टर्म लोनसाठी.
जीवन विमा, पेन्शन व बचत योजना — कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी योग्य सल्ला.
डीमॅट खाते उघडणे आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी मदत.
Sachin Shete & Associates हे व्यापारी, दुकानदार, डेअरी, शेती-आधारित व्यवसाय, डॉक्टर्स आणि नोकरदारांना टॅक्स, GST आणि अकाउंटिंगची सर्व कामे एकाच ठिकाणी करून देते. स्पष्ट सल्ला, वेळेवर काम आणि मराठीत समजावून सांगणे — हीच आमची पद्धत.
2006 पासून या क्षेत्रातील अनुभव, आणि अनुभवी CA यांचे मार्गदर्शन — त्यामुळे तुमचे प्रत्येक काम अचूक आणि नियमानुसार.